Deepfake Video: कतरिना-रश्मिकाच नाही तर तुम्हीही होऊ शकता डीपफेकची शिकार, ही फसवणूक कशी टाळायची?
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ AI आधारित डीपफेक तंत्रज्ञानाची नवीन बळी ठरली आहे. तिच्या आगामी चित्रपट टायगर 3 च्या टॉवेल फाईट सीनशी छेडछाड करून AI च्या माध्यमातून एक व्हिडिओ तयार…
Read More...
Read More...