विदेशी अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते गोंधळले, म्हणाले – प्रिती झिंटा आहे…

प्रीती झिंटा सध्या चर्चेत आली आहे. या चर्चेमागील कारण एक फोटो आहे. हा फोटो अभिनेत्रीचा नसून अन्य कोणाचा आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते खूप गोंधळले आहेत आणि ते या पोस्टवर सतत विचित्र प्रश्न विचारत आहेत.

WhatsApp Group

प्रीती झिंटा सतत चर्चेत असते. नुकतेच तिने आपल्या नावाबाबत असलेला गोंधळ स्पष्ट करून आपले खरे नाव उघड केले होते. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना तिची आठवण येत आहे. या फोटोमध्ये दिसणारी महिला प्रीती नसून ती अमेरिकन अभिनेत्री आहे. हा गोंधळ का झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मग आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित संपूर्ण प्रकरण सांगतो.

अभिनेत्री लिली ग्लॅडस्टोनचे फोटो पाहिल्यानंतर इंटरनेटवर गोंधळ उडाला आहे. अभिनेत्रीमध्ये प्रिती झिंटाची झलक लोकांना दिसली. लिली ग्लॅडस्टोनचा फोटो X हँडलवर पोस्ट करण्यात आला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘2024 स्पिरिट अवॉर्ड्ससाठी लिली ग्लॅडस्टोनची मानद अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे.’

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

समोर आलेल्या या सुंदर फोटोत लिलीने काळ्या रंगाचा गाऊन, चांदीचे कानातले घातले होते आणि ती कॅमेराकडे पाहत होती. चित्राच्या अँगलमुळे ती प्रीतीसारखीच दिसत होती. हे पाहिल्यानंतर गोंधळलेल्या चाहत्यांनी लिहिले, ‘पण, तुम्ही प्रीती झिंटाचा फोटो का वापरत आहात?’ दुसऱ्याने लिहिले, ‘प्रीती झिंटा इथे का आहे?’ काही लोकांनी तर एक पाऊल पुढे जाऊन प्रितीला कमेंट सेक्शनमध्ये टॅग केले आणि तिचे अभिनंदन केले. एका यूजरने लिहिले, ‘अभिनंदन प्रीती झिंटा.’

आनंदाची बातमी…अभिनेत्री सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, फोटो केला शेअर अ