Suhani Bhatnagar Passes Away: धक्कादायक! ‘दंगल’ फेम अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी निधन
Suhani Bhatnagar Passes Away: मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये छोट्या बबिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या अशा निधनाने तिच्या आई- वडिलांवर…
Read More...
Read More...