Pushpa is back! बहुप्रतिक्षित पुष्पा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच
Pushpa 2 Teaser: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आज त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा 2' चा टीझर रिलीज झाला आहे. 'पुष्पा 2 द रुल'चा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला…
Read More...
Read More...