Avneet Kaur: अवनीत कौरचा बिकीनी अंदाज! चाहत्यांच्या हटेनात नजरा

WhatsApp Group

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करून स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये अवनीतने जांभळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

ती पूलमध्ये पोज देत आहे, जी चाहत्यांना खूप आवडली आहे. या फोटोला लाखो लोकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत. चाहते अवनीतच्या हॉटनेस आणि सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

बिकिनी घातलेली अवनीत या फोटोंमध्ये इतकी हॉट दिसत आहे की तिच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

अवनीतच्या बोल्ड अवतारामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

टीव्ही मालिकांमध्ये दिसणाऱ्या अवनीतने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अवनीतने अलीकडेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती, या चित्रपटातील अवनीतच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)