T20 WC 2022 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर
आयर्लंडने करो या मरोच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. या सह, दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज 2022 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. श्रीलंका आणि नेदरलँड्सनंतर सुपर-12 मध्ये स्थान मिळवणारा आयर्लंड हा तिसरा संघ ठरला…
Read More...
Read More...