टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची लाखोंची फसवणूक, जवळच्या मित्रानेच केली फसवणूक

टीम इंडियाच्या एका स्टार फास्ट बॉलरसोबत लाखोंची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे ज्याने क्रिकेटरची फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून त्याचाच माजी व्यवस्थापक आणि मित्र होता. आम्ही बोलत आहोत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश…
Read More...

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी-मुख्यमंत्री

पुणे: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…
Read More...

IND vs NZ: छोट्या चाहत्यानं मैदानात घुसून रोहितला मारली मिठी, पहा व्हिडिओ

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले. रोहितने 47 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत रोहितने 7 चौकार आणि 2 आकाशी षटकार मारले. रोहितची ही अप्रतिम शैली रायपूरच्या क्रिकेट चाहत्यांनी प्रथमच…
Read More...

IND vs NZ: टीम इंडियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय, 8 गडी राखून दिली मात

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडचा संघ 108 धावांवर ऑलआउट केला.…
Read More...

Marathi Suvichar | मन समृध्द करणारे मराठी सुविचार

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी…
Read More...

Video: मॅचदरम्यान टीम इंडियाला मिळतं स्वादिष्ट जेवण, BCCIने शेअर केला व्हिडिओ

टीम इंडिया आज न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे, जिथे हा सामना रायपूरमध्ये आयोजित केला जात आहे. दुसरीकडे, सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा एक जबरदस्त व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दुसरीकडे, रायपूरमध्ये…
Read More...

5 रुपयांसाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर महिलांचा धिंगाणा, स्थानिक महिलांना चोपलं

Sindhudurg News: सिंधुदुर्ग किल्यावर महिला पर्यटकांची दादागिरी पाहायला मिळत आहे. 5 रुपये कर भरणार नाही, असं सांगत 40 महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना धमकी देत मारामारी…
Read More...

महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध…

मुंबई: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…
Read More...

खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत यांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत हे लेह लडाखमध्ये शहीद झाले. लडाखमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये जयसिंग शंकर भगत यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.…
Read More...

156 ग्रॅम सोन्याने बनवला पंतप्रधान मोदींचा पुतळा, किंमत ऐकून धक्का बसेल

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुजरातमधील सुरत शहरातील एका ज्वेलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 156 ग्रॅम सोन्याचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या टीमने 3…
Read More...