ऐन उन्हाळ्यात बरसणार पावसाच्या सरी; हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त

WhatsApp Group

सध्या राज्यातील विविध भागांत उष्णतेची लाट (Heat wave) पहायला मिळत आहे. तापमानाचा पारा हा सातत्याने वाढताना दिसत असून अनेक भागांमध्ये तापामानाने उच्चांक गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता हवामान विभागाने (IMD) 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस (IMD predicts unseasonal rain) पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.