गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे: उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
Read More...

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक

मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य…
Read More...

आदिलने सर्वांसमोर प्ले केला ‘तो’ व्हिडिओ, राखीला फुटला घाम

काही वेळापूर्वी बिग बॉस फेम राखी सावंतने आदिल खानसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. ज्यावर आदिल खान आणि राखी सावंत यांच्यात जोरदार नाचक्की झाली होती, पण आता परिस्थिती स्थिर झाली आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतने…
Read More...

Sakshi Malik Photos: थंडीत Sakshi Malikनं वाढवले इंटरनेटचे तापमान

Sakshi Malik Photos: बॉम डिग्गी डिग्गी गर्ल अभिनेत्री मॉडेल साक्षी मलिक सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. साक्षी आपल्या सुंदर लुकने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. साक्षी मलिकने 21 जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी…
Read More...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 84 सरपंचांचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होतं आहेत. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या परभणी जिल्हयामधील 84 सरपंचांनी एकनाथ शिंदे यांच्यात गटात…
Read More...

मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे अध्यक्षपदही धोक्यात

शिवसेनेतील बंडखोरीमुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेले उद्धव ठाकरे यांचे आता पक्षप्रमुखपदही धोक्यात आले आहे. त्यांचा शिवसेना अध्यक्षपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. शिवसेनेला ताब्यात घेण्यासाठी उद्धव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात लढाई…
Read More...

ऐन उन्हाळ्यात बरसणार पावसाच्या सरी; हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त

सध्या राज्यातील विविध भागांत उष्णतेची लाट (Heat wave) पहायला मिळत आहे. तापमानाचा पारा हा सातत्याने वाढताना दिसत असून अनेक भागांमध्ये तापामानाने उच्चांक गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र, त्याच दरम्यान…
Read More...

काय होणार एकनाथ शिंदेंचं? शिंदें-फडणवीस सरकार खरंच पडणार?

मुंबई : राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारची उलटी…
Read More...

मुंबईत ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा निषेद, लोकांनी दाखवले काळे झेंडे

26 जानेवारीला राजकुमार संतोषी यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. मध्य प्रदेशानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. मुंबईतील एका चित्रपटगृहात…
Read More...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा

मुंबई: विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २७ जानेवारी  रोजी सकाळी ११ वा. विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ याविषयावर थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रत्येक शाळेत थेट प्रसारण…
Read More...