सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यातील बरीचशी गावे ही सिंचनापासून वंचित आहेत. या गावांचा समावेश नजीकच्या सिंचन योजनेत करणे अथवा या गावांना नवीन सिंचन प्रकल्पातून पाणी देण्यासाठी फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील…

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या…
Read More...

शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

आसाराम बापूला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या गांधीनगर कोर्टाने आसारामला एक दिवस आधीच दोषी ठरवलं होतं. 2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या जोधपूर तुरुंगात बंद असलेला…
Read More...

Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनीचा मोठा अपघात, व्हिडिओ आला समोर

सनी लिओनीसोबत चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली आहे. सध्या सनी लिओन तिच्या साऊथ सिनेमा 'ओ माय घोस्ट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ओ माय घोस्टच्या सेटवर…
Read More...

विशाखापट्टणम असणार आंध्र प्रदेशची नवी राजधानी, मुख्यमंत्री जगन रेड्डी यांची घोषणा

विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल. मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी नव्या राजधानीच्या नावाची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, राज्याची राजधानी विशाखापट्टणम येथे…
Read More...

MPSC संदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमपीएससीच्या (MPSC) परिक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज पुण्यात एमपीएससीच्या…
Read More...

सर्वांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा

मुंबई: संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित…
Read More...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस आणि कारची जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : पालघर जिल्ह्यात आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण…
Read More...

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भाविकांकरिता विशेष ट्रेन्स, पहा वेळापत्रक

कोकणातील लोकांसाठी खास असलेल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी आता चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी 4 फेब्रुवारी दिवशी मालवणात आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा असणार आहे. या यात्रेसाठी मध्य रेल्वेकडून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स…
Read More...

अबू-धाबी-मुंबई फ्लाइटमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; महिलेकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, नंतर कपडे…

विमानांमध्ये अचानक विचित्र घटना समोर येत आहेत. यावेळी अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या एअर विस्ताराच्या फ्लाइटमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. इटलीतील एका महिलेने प्रथम फ्लाइटमधील क्रू मेंबर्सना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर…
Read More...