शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला ट्रकची धडक… 7 विद्यार्थी ठार, 2 गंभीर
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात गुरुवारी ट्रकने धडक दिल्याने ऑटो रिक्षात प्रवास करणाऱ्या 7 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोरेर पोलिस स्टेशन परिसरात ट्रकने…
Read More...
Read More...