पिंडीवर बर्फ झाल्याचा बनाव करणाऱ्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याची कलमं लावावीत : अंनिसची मागणी
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र असल्याचा अंनिसने केलेला दावा खरा ठरला आहे.बाहेरून बर्फ आणून पिंडींवर ठेवणाऱ्या व भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या पुजार्यां विरोधात गुन्हा नोंदवला गेला असला तरी, जादूटोणाविरोधी…
Read More...
Read More...