म्हाडाचं हक्काचं घर घ्यायचं? ‘या’ तारखेपासून करता येणार नोंदणी; जाणून घ्या सविस्तर…
मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कोकण मंडळाच्या 5 हजार घरांसाठी यावर्षी दुसऱ्यांदा 26 ऑक्टोबर रोजी सोडत काढणार आहे. म्हाडाच्या एका…
Read More...
Read More...