प्रसिद्ध अभिनेता थलपथी विजयवर अज्ञाताकडून चप्पलफेक, व्हिडिओ व्हायरल

दिवंगत अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी चेन्नईतील आयलँड ग्राऊंडवर दक्षिण चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्स जमले होते. थलपथी विजय देखील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता, ज्याचा एक…
Read More...

ठरलं ! कसोटी सामन्यानंतर ‘हा’ खेळाडू घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) 03 जानेवारी 2024 पासून खेळवला जाईल. हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने आपला संघ जाहीर…
Read More...

छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव; हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, 6 जणांचा होरपळूनमृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला. आगीत भाजल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला. कारखान्याला आग लागल्यानंतर त्यात लोक अडकल्याची माहिती…
Read More...

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती

मुंबई:  मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजपासून सुरु झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे…
Read More...

IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का, दुसऱ्या कसोटीपूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सेंच्युरियनमधील लाजिरवाण्या पराभवानंतर आता संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सरावादरम्यान गंभीर जखमी झाला असून…
Read More...

Cold Water Side Effects: हिवाळ्यात तुम्हीही थंड पाणी पिता? आताच सावध व्हा! ‘हे’ आजार…

अनेकांना उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यात देखील थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने आरोग्याला मोठी हानी Cold Water Side Effects पोहोचू शकते. थंड पाणी पिण्याची तलब तुम्हाला महागात पडू शकते. कारण जास्त प्रमाणात थंड पाणी…
Read More...

Rashmi Shukla: राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

Rashmi Shukla: IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक (DGP) असतील. सूत्रांनी शुक्रवारी (29 डिसेंबर) ही माहिती दिली. शुक्ला सध्याचे पोलिस महासंचालक (DGP) रजनीश सेठ यांच्याकडून राज्य पोलिसांची सूत्रे हाती घेण्यास तयार…
Read More...

नॉन पेसा क्षेत्रातील 159 पदांसाठी पदभरती करणार – विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर

मुंबई : कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या  १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील…
Read More...

Bank Holidays: जानेवारीत 16 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा

Bank holidays January 2024: नवीन वर्षाच्या आगमनासोबत RBI ने बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते. या सुट्ट्या सर्व व्यावसायिक, खाजगी आणि ग्रामीण बँकांना लागू…
Read More...

Sara Tendulkar: सचिनची मुलगी सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अवतार, पहा फोटो

Sara Tendulkar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिला वेगळ्या परिचयाची गरज नाही. साराची ओळख कोणत्याही बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, जिथे ती तिच्या…
Read More...