SRH vs CSK: धोनीच्या संघाचा सलग दुसरा पराभव! हैदराबादने 6 गडी राखत जिंकला सामना

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings: आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने…
Read More...

चहलची पत्नी धनश्री वर्माचे नवीन गाणे रिलीज (Watch Video)

LSD 2 या आगामी चित्रपटातील 'कमसिन कली' या बोल्ड गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला, आता हे गाणे समोर आले आहे. ज्यामध्ये टोनी कक्कर आणि धनश्रीची जादू पाहायला मिळते. या गाण्यात टोनी कक्कर आणि धनश्री एकदम जबरदस्त दिसत आहेत. हे गाणे टोनी कक्कर आणि…
Read More...

DC Vs KKR: आयपीएलच्या इतिहासातील तगडा विजय, कोलकाताने 106 धावांनी सामना जिंकला

IPL 2024 DC vs KKR: आयपीएल 2024 मधील 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. कोलकाताने हा सामना 106 धावांनी जिंकला. केकेआरचा या मोसमातील हा सलग तिसरा विजय आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20…
Read More...

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने खराब सुरुवात केली. यावेळी मुंबई इंडियन्सने संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे, मात्र त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने गेल्या दोन मोसमात जी कामगिरी केली होती, तशी कामगिरी मुंबई संघाला…
Read More...

PM Kisan: पीएम किसानच्या 17 व्या हप्त्यापूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा तुम्हाला एक पैसाही…

PM Kisan 17th installment: केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत…
Read More...

मेकअपशिवाय देखील Alia Bhatt दिसते तितकीच सुंदर, पाहा हा फोटो

Alia Bhatt: आलिया भट्ट ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना आकर्षित करते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री विना मेकअप लूकमध्ये खूपच…
Read More...

अग्नितांडव! छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. आज पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान आगीची…
Read More...

सीएम अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली, अटकेनंतर साडेचार किलो वजन कमी झाले

Arvind Kejriwal: दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. सूत्रांनी सांगितले की, अटकेनंतर केजरीवाल यांचे साडेचार किलो वजन कमी झाले आहे. याबाबत…
Read More...

तैवानमध्ये गेल्या 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप, पाहा थरकाप उडवणारे व्हिडीओ

Taiwan Earthquake Videos Viral: तैवानची राजधानी तैपेई येथे आज सकाळी 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंप इतका जोरदार होता की शेजारील जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जपानच्या ओकिनावा…
Read More...

IPL 2024: निकोलस पुरन ठोकला यंदाचा सर्वात लांब षटकार, चेंडू मैदानाच्या बाहेर, व्हिडीओ पाहा

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करत 28 धावांनी विजय मिळवला. या मोसमातील लखनऊ सुपर जायंट्सचा हा तिसरा विजय आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या…
Read More...