कॉंग्रेसच्या उमेदवाराने प्रचारादरम्यान वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान 'पैसे' वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूमधील लोकसभेच्या सर्व 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल…
Read More...
Read More...