काँग्रेसला मोठा झटका, 6 वेळा आमदार राहिलेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

मध्य प्रदेशातील काँग्रेसची अडचण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाला मोठा धक्का बसला. विजयपूर विधानसभेतील काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.…
Read More...

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी

नाशिक येथे मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नाशिकहून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. अपघात एवढा भीषण…
Read More...

Covishield Vaccine: कोविशील्ड लसीमुळे हृदयविकाराचा धोका! या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Covishield Vaccine Side Effects Symptoms:कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी लसीकरण केले, त्यापैकी बहुतेकांना कोविड शील्ड लस मिळाली. त्याच वेळी, ही लस घेतलेल्या बहुतेक लोकांचे म्हणणे आहे की त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत…
Read More...

शिंदे गटाकडून संजय निरुपम यांना मोठा धक्का, मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर

काँग्रेस पक्षाचे माजी नेते संजय निरुपम यांना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटातील शिवसेनेने मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना तिकीट दिले आहे. या जागेवर तिकीट न मिळाल्याच्या…
Read More...

Baba Ramdev Products: रामदेव बाबा यांना मोठा झटका, पतंजलीच्या 14 उत्पादनांवर घातली बंदी

Patanjali Products Licence Cancel: सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसी कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे. यामध्ये खोकल्यावरील औषध आणि अनेक प्रकारच्या गोळ्यांचा…
Read More...

उन्हाळ्यात चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि अल्कोहोल पिणे हानिकारक; केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची उष्णता जाणवत आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने लोकांना खाण्या-पिण्याबाबत ॲडव्हायजरी जारी केली आहे. सरकारने लोकांना उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेत चहा,…
Read More...

Happy Birthday Rohit Sharma: हिटमॅनचे ‘हे’ 5 रेकॉर्ड्स मोडणं जवळपास अशक्य

Happy Birthday Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 30 एप्रिल 2024 रोजी 37 वर्षांचा झाला. आपल्या खेळाने चाहत्यांचे मनोरंजन करणारा रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखला जातो. रोहितच्या नावावर जागतिक क्रिकेटमध्ये अनेक…
Read More...

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढणार

7th Pay Commission: लोकसभा निवडणुकीदरम्यान 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे. कारण शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवे सरकार आल्यानंतरच वाढीव शैक्षणिक भत्ता दिला जाईल. त्यानंतर…
Read More...

Rules Change From 1 May 2024: 1 मेपासून बदलणार रोजच्या जीवनातील ‘हे’ 8 महत्त्वाचे नियम

Rules Change From 1 May 2024: मे महिना सुरू होण्यास 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून नियमांमध्ये काही बदल केले जातात. त्याचा फटका सर्वसामान्यांना नक्कीच बसतो. यामध्ये बँकिंगपासून ते एलपीजी…
Read More...

धक्कादायक! कोरोनावरील Covishield लसीमुळे शरीरात होतात रक्ताच्या गुठळ्या, कंपनीने स्वत:च दिली कबुली

Covid Vaccine Side Effect: AstraZeneca या कंपनीने कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात आलेल्या लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपैकी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. कंपनीने ब्रिटीश उच्च न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात कबूल केले आहे की लस…
Read More...