सूरतमध्ये स्पाच्या आडून देहव्यापार; पोलिसांच्या छाप्यात 6 महिलांची सुटका, 5 जणांना बेड्या.
गुजरातच्या सूरत शहरातील पुणा परिसरात मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका व्यावसायिक इमारतीत सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ६ महिलांना या दलदलीतून बाहेर काढले…
Read More...
Read More...