‘ते’ आले नसते तरी सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचीच सत्ता आली असती – राजन तेली
सावंतवाडी - भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कोण नव्याने पक्षामध्ये आले तर पक्षाची ताकद वाढत असते. मात्र त्यांनी जनतेमध्ये जाऊन पहिले काम केले पाहिजे असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे.
तसेच युवराज लखम…
Read More...
Read More...