नवनीत राणांना कोसळलं रडू, रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर

मुंबई - प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन…
Read More...

मुंबई इंडियन्सचा टायमल मिल्स आयपीएल 2022 मधून बाहेर, त्याच्या जागी ‘हा’ धाकड यष्टीरक्षक संघात सामील

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2022च्या चालू हंगामात चांगली कामगिरी करू शकला आहे. मुंबईने 9 सामने खेळले असून यात फक्त एकच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यातच मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी…
Read More...

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल करू शकतात हे मोठे विक्रम

आयपीएल 2022 चा 50 वा सामना आज (गुरुवारी) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हैदराबादने स्पर्धेत आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. तर दिल्लीने 9 पैकी 4 जिंकले.…
Read More...

खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहामधून सुटका

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर, तुरुंगात गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष…
Read More...

राज ठाकरेंना केलेले समर्थन प्राजक्ता माळीला भोवणार? कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यातच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेही राज ठाकरे…
Read More...

पुण्यात बॉम्बच्या अफवेमुळे उडाली खळबळ

पुणे - शिवाजी रस्त्यावरील दत्त मंदीरापासुन काही अंतरावर असलेल्या एका 'टि हाऊस' समोर एक बेवारस वस्तु आढळल्यामुळे बॉम्ब असल्याची अफवा गुरुवारी दुपारी 2 वाजता पसरली. दरम्यान बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) याबाबत माहिती मिळताच पथक…
Read More...

IPL 2022: सात पराभव होऊनही चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये कसा काय पोहोचू शकतो, जाणून घ्या समीकरण…

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे आता १० सामन्यांमध्ये सात पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले असल्याचे काही जणांना वाटत आहे. पण चेन्नईचे सात पराभव झाले असले तरीही त्यांच्यासाठी प्ले ऑफचा मार्ग अजूनही खुला आहे. सध्याच्या…
Read More...

Koregaon Bhima Violence: भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांना तिसरं समन्स, आज नोंदवणार साक्ष

पुणे - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज साक्ष नोंदवणार आहेत. याप्रकरणी शरद पवार यांना तिसरं समन्स मिळालं असून आज मुंबईमध्ये सुनावणी होणार आहे. भीमा कोरेगाव…
Read More...

मुंबईत 26 मशिदींचा मोठा निर्णय, लाऊडस्पीकरशिवाय होणार सकाळची अजान

मुंबई - देशभरात सध्या लाऊडस्पीकरच्या अजानवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मगुरूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदींमध्ये सकाळी लाऊडस्पीकर लावले जाणार नाहीत, असा निर्णय दक्षिण मुंबईतील धर्मगुरू आणि विश्वस्तांनी…
Read More...

ICC Ranking: टी-२०मध्ये भारत अव्वल, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीमध्ये भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, तर एकदिवसीयमध्ये न्यूझीलंडने अव्वल स्थान पटकावले. कसोटीमध्ये…
Read More...