पोलार्डच्या जागी निकोलस पूरन बनला वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार

किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेटने आता टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. स्फोटक निकोलस पूरनला आता वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.…
Read More...

आपला भाऊ मुख्यमंत्री पदी बसला हा द्वेष त्यांना सतावतोय – विनायक राऊत

रत्नागिरी - महाविकास आघाडीमधील दुसरा महत्वाचा घटकपक्ष आणि शिवसेनाचा सध्याचा सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने टीका करत आहे. सध्या राज्यात…
Read More...

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; पोलीस काय भूमिका घेणार?

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट (Raj Thackeray Arrest Warant) जारी करण्यात…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हर्षदा गरुड हिचे अभिनंदन

मुंबई - जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. ग्रीस-हेराकिलॉन येथील जागतिक ज्युनियर #वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या…
Read More...

जनतेच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये पार्टी करताना, पाहा व्हिडिओ

प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारला घेरणाऱ्या राहुल गांधींना देशाची किती काळजी आहे, याचा खुलासा आता एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पार्टी करताना दिसत आहेत. हा काठमांडूचा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...

भोजपुरीला वेड मराठीचं! ‘चंद्रमुखी’ च्या तालावर नाचली स्टार अभिनेत्री अक्षरा सिंह

भोजपुरी सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रिय आहे. दररोज एखादी तरी पोस्ट अक्षरा टाकतच असते. फक्त फोटो आणि व्हिडिओच ती शेअर करते असं नाही तर सोशल मीडियावरून ती चाहत्यांशी…
Read More...

IPL 2022: कोलकाताविरुद्धच्या सामन्यादरम्याम संजू सॅमसन पंचांवरच भडकला, पाहा व्हिडिओ

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला. कोलकात्याच्या सलग पराभवानंतर हा विजय निश्चित झाला आहे. सामना संपण्याच्या जवळ आला असताना, त्यावेळी वाद झाला. राजस्थान…
Read More...

लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हने बाबरी पाडायला गेला होता; जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयवादावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. प्रमुख सत्ताधारी पक्ष असणारा शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने मुंबईमधील…
Read More...

‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ चित्र प्रदर्शनाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

मुंबई - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मुंबईच्या समुद्रकिनारी जुहू बीच येथे  आयोजित केलेल्या  सचित्र प्रदर्शनास  आज समुद्र किनारा पाहावयास आलेल्या अनेक पर्यटकांनी आवर्जून भेट दिली. यावेळी कोविड काळात महाराष्ट्र शासनाने केलेल्या…
Read More...