Mera Yuva Bharat: ‘मेरा युवा भारत’ क्रीडा स्पर्धेत एस.एन.डी. शाळेच्या विद्यार्थ्यांचे…
नाशिक: भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत 'मेरा युवा भारत' (नाशिक) आणि सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था (पाटोदा) यांच्या संयुक्त विद्यमाने बाभूळगाव येथील एस.एस.एम.व्ही. विद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…
Read More...
Read More...