IND W vs SL W : भारतानं श्रीलंकेला 82 धावांनी चारली धूळ, कर्णधार हरमनप्रीत चमकली
IND W vs SL W : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकतर्फी सामन्यात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीत आणि कंपनीने स्कोअर बोर्डवर 3 गडी…
Read More...
Read More...