बैल पोळ्याच्या शुभेच्छा च्या WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा बळीराजाचा…

Bail Pola 2022 Wishes in Marathi बैल पोळा या सणाला पोळा असेही म्हटले जाते. तुम्ही जर बैल पोळा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या लेखात बरेच बैलपोळा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.  सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा…
Read More...

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिवादन

शिवसेनेच्या राजकीय कारर्कीदीतील मोठं नावं धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा आज स्मृतीदिन आहे. आनंद दिघेंच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मराठा…
Read More...

Earthquake: कोल्हापूरपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के, जाणून घ्या किती होती तीव्रता

Earthquake: महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत (Jammu Kashmir) देशात भूकंपाचे (Earthquake)धक्के जाणवले आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानातील (Afghanistan) काबूलमध्ये पृथ्वी हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, महाराष्ट्रात…
Read More...

Asia Cup 2022: जाणून घ्या आशिया कपमधील भारताची आजवरची कामगिरी

Asia Cup 2022: आशिया कप 2022 येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळण्यात येणार आहे. त्याचबरोबर 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने…
Read More...

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा…
Read More...

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाकिस्तानचाही नवा अवतार पाहायला मिळणार

Asia Cup 2022: आशिया कप 2022 साठी सर्व संघांची तयारी जोरात सुरू आहे. या स्पर्धेसाठी युएईमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे जेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघ जोरदार सराव करत आहेत. दरम्यान, भारतीय संघाने आशिया कपसाठी नवी जर्सी…
Read More...

शहर रस्ते विकासासाठी जळगावला निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी प्रस्ताव प्राप्त होताच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य सुरेश भोळे यांनी आज विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर…
Read More...

Tiger Shroff ची बहीण Krishna Shroff चा बोल्ड लुक पाहिलात का? पहा फोटो

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. कृष्णा जो मिश्र मार्शल आर्ट्स कुस्तीपटू देखील आहे. तिने तिचे अतिशय हॉट आणि सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, तिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान वायरल होतं आहेत.…
Read More...

‘या’ व्हायरल VIDEO वरून नितीन गडकरी संतापले, दिला कारवाईचा इशारा

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल मला फरक पडत नाही, असं म्हणत असल्याचे दिसत आहे. आता…
Read More...