पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव द्यावे, उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच या दोन्ही गटांना निवडणुकीमध्ये आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय ही निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. तरी शिवसेना हेच नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव…
Read More...
Read More...