मलिकांचा राजीनामा घेणार नाही, केंद्राच्या विरोधात निदर्शने करणार- भुजबळ
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर महाविकास आघाडीचे मंत्री उद्या महात्मा गांधी स्मारक येथे अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करणार आहेत. अशी…
Read More...
Read More...