प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मैकमिलन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मॅकमिलन यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मॅकमिलन यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या एका स्पॉन्सरने दिली आहे. अमेरिकेत…
Read More...

IPL 2022: पंजाब किंग्जकडून मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव

IPL च्या 15 व्या मोसमातील 23 वा सामना मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि पंजाब किंग्ज Punjab Kings यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत दमदार विजय मिळवला आहे. या मोसमातील मुंबई इंडियन्सचा…
Read More...

विद्यार्थ्यांना दिलासा; विद्यापीठाच्या ऑफलाइन परीक्षांसाठी आता प्रत्येक तासामागे १५ मिनिटे वाढीव वेळ

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे, ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती…
Read More...

आषाढी वारी 2022; भाविकांना थेट विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करता येणार पदस्पर्श दर्शन

पंढरपूर - कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधने या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवे…

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खाली दिलेले 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवेत कारण हे फक्त सुविचार नसून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे अनमोल विचार आहेत. आपण राजकीय चळवळीला जितके…
Read More...

ईडीची मोठी कारवाई; ED कडून नवाब मालिक यांच्या ८ मालमत्ता जप्त

मुंबई - राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांच्या मुंबईसह इतर भागांमधील विविध आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग…
Read More...

धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.…
Read More...

प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई - पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात ग्रामीण…
Read More...

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे - ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (मंगळवारी) 'उत्तर'सभा झाली. या सभेमध्ये मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार करताना तलवार भेट दिली होती. या सभेमध्ये तलवार दाखवणं आता अंगलट आलं आहे. या प्रकरणी नौपाडा…
Read More...