विमानात प्रवाशाच्या फोनला आग; मोठी दुर्घटना टळली

नवी दिल्ली - विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलला आग लागल्याची घटना घडली आहे. इंडिगोच्या A320 विमानामध्ये ही घटना घडली. यावेळी विमानामध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनमधून अचानक स्पार्किंग आणि धूर निघू लागला. यामुळे एकच खळबळ उडाली…
Read More...

अ‍ॅशेसमधील मानहानीकारक पराभवानंतर जो रूटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले!

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने शुक्रवारी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. रुटच्या नेतृत्वाखाली, संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत 4-0 ने हरला, तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1…
Read More...

राज ठाकरे करणार महाआरती; १६ एप्रिलला पुण्यात मनसेकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण

पुणे - मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यामध्ये (Pune) महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) सामूहिक…
Read More...

तुम्हाला Gold Loan घ्यायचे असेल, तर जाणून घ्या कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त गोल्ड लोन

गोल्ड लोनबद्दल Gold Loan तुम्ही ऐकलेच असेल. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. देशात अनेक गोल्ड लोन कंपन्या आहेत ज्या तुम्हाला…
Read More...

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; दोन्ही अपघातांत 37 प्रवासी जखमी

मुंबई - गोवा महामार्गावर दोन अपघात भीषण अपघात (two accidents on Mumbai - Goa Highway) झाले आहेत. या दोन अपघातामध्ये एकूण 37 प्रवासी जखमी (37 passengers injured) झाले आहेत. त्यातील 15 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात लक्झरी बसला…
Read More...

जर तुम्ही Term Insurance घेत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे

गेल्या काही वर्षांत, जीवन विमा पॉलिसी Life insurance policy खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये बरीच जागरुकता आली आहे. मुदत विमा Term insurance हा जीवन विमा पॉलिसीचा एक भाग आहे जो मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला मोठे विमा संरक्षण देण्यास…
Read More...

पहिल्याच दिवशी ‘रॉकी भाई’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, इतक्या कोटींची केली कमाई

यश स्टारर 'KGF: Chapter 2' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अनेक वर्षांनंतर, यशच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्टारला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर राज्य करताना पाहिले. प्रशांत नीलच्या या मॅग्नम ओपसमध्ये यशशिवाय संजय दत्त, रवीना टंडन…
Read More...

देशातील राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच – शरद पवार

मुंबई - आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या शेजाऱ्यांकडे बघतो त्यावेळी राजकीय स्थैर्य आणि लोकशाहीची किंमत लक्षात येते. भारताचे राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद…
Read More...

धक्कादायक! ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठममधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाने दरवाजा उघडताच करंट लागला. जवळ असलेल्या काही लोकांनी कपडे आणि लाकूड याच्या…
Read More...

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.  यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील…
Read More...