PM Matritva Vandana Yojana: गरोदर महिलांना मिळणार 6 हजार रुपये, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

PM Matritva Vandana Yojana: केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असं आहे. भारत सरकारने या…
Read More...

T20 World Cup 2022 च्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती आहे बक्षिसाची रक्कम

T20 World Cup 2022 Prize Money ICC: T20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला आहे. T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळणार आहेत. आयसीसीने 2022 च्या T20 विश्वचषक…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधल्या  गांधीनगर इथे  गांधीनगर  ते  मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि या रेल्वेगाडीतून कालूपुर स्थानकापर्यंत प्रवास केला. गांधीनगर स्थानकात…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाची केली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाची घोषणा केली. तसेच याच कार्यक्रमात त्यांनी देसर इथल्या जागतिक दर्जाच्या, “स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचेही’ उद्घाटन…
Read More...

कंगना रणौत ठेवणार राजकारणात पाऊल? उद्या घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Kangana Ranaut To Meet Eknath Shinde: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. ती उद्या एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे भेट घेणार आहेत. जिथे ती त्यांच्याशी अनेक…
Read More...

एक नेता, एक झेंडा, एक मैदान..,उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न निर्माण झालाय. राज्यात शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटात प्रचंड चुरस वाढली आहे. दरम्यान आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून…
Read More...

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा स्फोट, 19 जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील एका शैक्षणिक संस्थेत हा स्फोट झाला. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया…
Read More...

गरबा खेळण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचला नीरज चोप्रा, हार्दिक पांड्याच्या कुटुंबासोबत खेळला गरबा, पाहा…

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भालाफेक खेळात भारताचे नाव उंचावणारा नीरज चोप्रा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गुजरातमधील वडोदरा शहरात पोहोचला होता. यावेळी हार्दिक पंड्याच्या घरी तो जोरदार गरबा खेळला. त्याचा गरब्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल…
Read More...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… बोल्ड अवतारात दिसली Mrunal Thakur

Mrunal Thakur : बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मृणाल अनेकदा तिचे सौंदर्य आणि मादक व्यक्तिमत्व पसरवून तिच्या चाहत्यांना प्रभावित करते. यावेळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वांचे लक्ष वेधून…
Read More...

मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई: मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी…
Read More...