Bhadohi Fire: यूपीच्या भदोहीमध्ये भीषण अपघात, दुर्गापूजा मंडपाला आग लागून 3 जणांचा मृत्यू, 64 जण…

Bhadohi Fire: उत्तर प्रदेशातील भदोही शहरात रविवारी रात्री दुर्गा पूजा मंडपात भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला तर 64 जण भाजले. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुर्गापूजा मंडपात दर्शनासाठी कुटुंबासह आलेले लोक या…
Read More...

India vs South Africa: सामना सुरु असताना मैदानात घुसला विषारी साप, स्टेडियममध्ये पसरली होती घबराट;…

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे खेळवला गेला. भारताने प्रथम फलंदाजी करत 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला.…
Read More...

IND vs SA: मिलरचं झंझावाती शतक वाया, टीम इंडियाने जिंकला दुसरा T20 सामना, मालिका केली नावावार

IND vs SA 2nd T20: गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला. दक्षिण…
Read More...

Bharat Jodo Yatra: मुसळधार पावसात राहुल गांधींचे भाषण सुरूच, म्हणाले – आम्हाला कोणीही रोखू शकत…

Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढत आहेत. यात्रेच्या 25 व्या दिवशी यात्रा संपत असताना समोर उभ्या असलेल्या सभेला ते संबोधित करत होते. त्यानंतर तिथे पाऊस सुरू झाला, तरीही ते…
Read More...

PM Kisan Scheme: खुशखबर! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 12 वा हप्ता मिळेल

PM Kisan Samman Nidhi Yojna 2022 : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही काळापासून अशी चर्चा होती की केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा…
Read More...

WIDE न दिल्याने अंपायरवर चिडला रोहित शर्मा, रागाच्या भरात DRS ची मागणी, VIDEO झाला व्हायरल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बुर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा…
Read More...

सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे…

मुंबई : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम…
Read More...

सूर्याने उडवला आफ्रिकेचा धुव्वा, १८ चेंडूत साजरं केलं अर्धशतक, हजार धवाही केल्या पूर्ण

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. तबरेज शम्सीच्या जागी…
Read More...

‘नफरत छोडो – संविधान बचाओ’ अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ! गांधीमार्गाने मनामनांतील भिंती सांधण्याचा…

देशभरातील तीनशेहून अधिक जनआंदोलनांच्या पुढाकाराने आजपासून सुरू होत असलेल्या ‘नफरत छोडो – संविधान बचाओ’ अभियानाचा आरंभ पुण्यातही विविध संघटना-जनआंदोलने व जागरुक नागरिकांच्या सहभागाने आज म. गांधी पुतळ्याच्या साक्षीने करण्यात आला. देशात…
Read More...

महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार – केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण…

वर्धा: वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे सांगितले. महात्मा गांधी…
Read More...