कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी…
Read More...

रेशनकार्डधारकांसाठी खुशखबर बातमी! दिवाळीला मिळणार रवा, चणाडाळ, साखर आणि तेल

मुंबई: दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर राज्य सरकाराने मोठी घोषणा केली आहे. शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे. केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळी पॅकेज मिळणार असून या पॅकेजमध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि तेल (प्रत्येकी एक किलो)…
Read More...

मनी लॉंड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर, मात्र जेलमधून सुटका नाही

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh granted bail यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक महिने तुरुंगात होते. त्यांना ईडीने अटक केली होती. एक लाख रुपयांचा जामीन सादर…
Read More...

Video: अजब गजब…म्हशींन दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म!

म्हैस म्हटली की काळी कुळकुळीत. अशी काळीकुट्ट म्हैसच आपल्या नजरेसमोर येते. तिचं रेडकू म्हटलं तर ते देखील तिच्यासारखंच काळं असतं. पण सध्या अशा म्हैस आणि रेडकूचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यांना पाहून सर्वजण चकित झाले आहेत. म्हशीने अशा रेडकाला…
Read More...

PM Kisan Tractor Yojana: या दिवाळीत घरी आणा नवीन ट्रॅक्टर, सरकार देणार आहे 50% पर्यंत सबसिडी

PM Kisan Tractor Yojana: शेती सुलभ करण्यासाठी यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि साधनसंपत्तीची मोठी बचत होते. काही काळापासून शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापरही वाढत आहे. आता शेतात नांगरणी करण्यापासून ते…
Read More...

Kolhapur: कुस्तीचा सराव करताना कोल्हापुरच्या पैलवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

कोल्हापुरातून Kolhapur धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे या 23 वर्षाच्या पैलवानाचा रात्री मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मारुती सुरवसे असं त्या पैलवानाचं…
Read More...

Kareena Kapoor: विमानतळावर करीनासोबत गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी कोणी बॅग ओढली तर कोणी ढकलले

Kareena Kapoor: बॉलिवूड सेलेब्स अनेकदा त्यांच्या एअरपोर्ट लुकमुळे चर्चेत असतात. मात्र, आता चर्चेचा विषय बदलला आहे. आता विमानतळ दिसण्यापेक्षा विमानतळाबाहेर चाहत्यांनी केलेल्या गैरवर्तनाची प्रकरणे प्रकाशझोतात येत आहेत. आधी आयेशा शर्मा, नंतर…
Read More...

IND vs SA 3rd T20: तिसऱ्या T20 सामन्यात कोहली-राहुलला विश्रांती, श्रेयस अय्यर आणि सिराजला मिळेल संधी

tIND vs SA 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना आज संध्याकाळी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडियाने या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून या मालिकेवर आधीच…
Read More...

Viral Video : गरबा खेळताना तरुणींच्या दोन गटात तूफान हाणामारी

राज्यासह देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गरबा खेळत अनेकजण नवरात्रीचा आनंद घेत आहेत. अशातच नाशिकमध्ये नवरात्रीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…
Read More...

गरब्यात मुलींच्या अश्‍लील डान्सवरून गोंधळ, दोन गटात तूफान हाणामारी

मध्य प्रदेशात नवरात्रोत्सवादरम्यान दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्यांचा जोरदार हल्ला झाला. ही घटना मध्य प्रदेशातील आगर जिल्ह्यातील कांकर गावातील आहे. पंडालमध्ये दोन मुली अश्लील डान्स करत होते त्यानंतर ही हाणामारी…
Read More...