T20 World Cup 2022: हिटमॅन रोहित शर्माने मोडला एमएस धोनीचा हा’ विक्रम!
Rohit Sharma Record: भारतीय संघ 2022 च्या T20 विश्वचषकात नेदरलँड्स विरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 2 गडी गमावून 179 धावा केल्या.…
Read More...
Read More...