काँग्रेसने आयोजित केलेल्या बैलगाडी सजावट, सुदृढ बैल व रेडा स्पर्धेला वैभव नाईक यांनी दिली भेट
कुडाळ येथे शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिवाळीनिमित्त बुधवारी सायंकाळी बैलगाडी सजावट, सुदृढ बैल व रेडा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. आ.वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,…
Read More...
Read More...