खंडाव्यामध्ये विचित्र बालकाचा जन्म, 4 हात, पाय आणि कान… जन्मानंतर अर्ध्या तासाने मृत्यू
मध्य प्रदेशातील खंडावा येथील सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेने मंगळवारी सकाळी एका विचित्र बाळाला जन्म दिला. या मुलाला चार हात, चार पाय आणि चार कान होते. या मुलाच्या जन्मानंतर काही वेळातच ही बातमी संपूर्ण शहरात पसरली आणि बाळाला…
Read More...
Read More...