भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ‘खजिनदार’पदी आशिष शेलार यांची निवड

WhatsApp Group

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ‘खजिनदार’पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या संयुक्त पॅनेलच्या यादीमध्ये भाजप, राष्ट्रवादीसोबतच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाच्या विहंग सरनाईक यांचा देखील समावेश आहे.