‘काला चष्मा’ गाण्यावर जपानी मुलींचा डान्स झाला व्हायरल, Video पाहून तुम्ही देखील नाचाल

अभिनेत्री कॅटरिनाचे प्रसिद्ध गाणे 'काला चष्मा...' जगभरात लोकप्रिय आहे. या गाण्यावर इतके इंस्टाग्राम रील्स आहेत की तुम्ही स्क्रोल करून थकून जाल. जेव्हापासून टीम इंडियाच्या खेळाडूंनी या गाण्यावर विजय साजरा केला, तेव्हापासून हे गाणे पुन्हा…
Read More...

लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More...

Video: उर्फी जावेदचा रॉयल इंडियन लूक पाहिलात का? व्हिडिओ होतोय व्हायरल

Urfi Javed New Look: उर्फी जावेद आता टेलिव्हिजन अभिनेत्रीपासून इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. फॅशन दिवा उर्फीचा कोणताही व्हिडिओ येताच व्हायरल होतो. ही अभिनेत्री अनेकदा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. पण यापूर्वी अभिनेत्रीने तिच्या ब्रायडल…
Read More...

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार…
Read More...

7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई: राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18…
Read More...

सर्व क्षेत्रात नवसंशोधन झाल्यास देश प्रगतीची शिखरे सर करील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : नवीनता, शोध व संशोधनाची कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला महत्त्व दिले आहे.  केवळ विज्ञान व तंत्रज्ञान या…
Read More...

एसटी प्रवाशांना दिलासा : दिवाळीनिमित्त 800 हून अधिक गाड्या, बुकिंग सुरू!

दिवाळीनिमित्त एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या 800 हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन पुणे विभागानं केलं असून, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली असल्याची माहिती, वाहतूक व्यवस्थापक…
Read More...

PM Jan Dhan Yojana: जन धन खात्यातील शिल्लक रक्कम घरी बसल्या इंटरनेटशिवाय देखील तपासू शकता! फक्त या…

PM Jan Dhan Yojana 2022: केंद्र सरकारने  (Central Government) 2014 मध्ये जन-धन योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला देशातील प्रत्येक वर्गाला बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. देशभरात जन धन योजनेचे लाखो खातेदार…
Read More...

Good Thoughts: निवांत वेळ काढून वाचा हे सुंदर प्रेरणादायी सुविचार

जगातील एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे सत्य. जगण्यात प्रेम, नैतिकता, आशावाद, मानवता हवी. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला हे सुंदर प्रेरणादायी सुविचार ठेवू शकता. 1 तुमच्या हातून चूक झाली तर जरूर होऊ द्या, पण तीच चूक पुन्हा…
Read More...

गुजरातमध्ये वंदे भारत ट्रेनची म्हशींच्या कळपावर धडक, इंजिनचा काही भाग तुटला

मुंबईहून गुजरातमधील गांधीनगरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा आज (गुरुवारी) अपघात झाला आहे. वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हशींच्या कळपावर रेल्वेची धडक झाली. अपघातात काही म्हशींचा मृत्यू झाला तर रेल्वेच्या इंजिनचा काही भाग तुटला आहे. पश्चिम…
Read More...