CWC super league: वर्ल्ड सुपर लीगमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर, पहा पॉइंट टेबल

World Super League: भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव करून मालिका जिंकली. त्याचबरोबर ही मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाने पुरूष वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत…
Read More...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी, आयपीएलच्या अध्यक्षपदी अरुण धुमल तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) मोठे बदल करण्यात आले आहेत. 18 ऑक्टोबर रोजी बोर्डाच्या निवडणुका होणार आहेत, मात्र आता या निवडणुका केवळ औपचारिकता राहिल्या आहेत. आतापर्यंत केवळ रॉजर बिन्नी यांनीच अध्यक्षपदासाठी नामांकन केले असून…
Read More...

अभिनेत्री Kiara Advani राजकारणात? शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये? केलं मोठं विधान

प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी Kiara Advani हिला लोकमतच्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यामध्ये 'शेरशाह' चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. यावेळी तिने मराठीमध्ये आभार व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सन्मान…
Read More...

उद्धव गटाला पीएम मोदींची नक्कल करणं पडलं महागात, सात जणांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होत नाहीये. आता एका प्रकरणात सात नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दसरा मेळाव्याशी संबंधित आहे. या सभेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.…
Read More...

ICC Rankings: सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर कायम, कुलदीप यादवला वनडे क्रमवारीत फायदा

ICC Rankings: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने बुधवारी येथे जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये दुसरे स्थान कायम राखले आहे. पहिल्या 10 मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय…
Read More...

Video: Giorgia Andrianiच्या मादक सौंदर्याने वाढवले सोशल मिडीयाचे तापमान, चाहते झाले घायाळ

अरजाब खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या कुत्र्याला मादक टी-शर्ट आणि…
Read More...

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! 78 दिवसांचा बोनस जाहीर, किती पैसे मिळणार जाणून घ्या!

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बोनस जाहीर केला आहे. यासोबतच तेल विपणन कंपन्यांसाठी एकरकमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, जगभरात…
Read More...

Sagar Dhankar Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमारसह 17 जणांवर हत्येचा आरोप

Sagar Dhankar Murder Case: सागर धनकर हत्येप्रकरणी कुस्तीपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार याच्यावर दिल्ली न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. सुशील कुमार यांच्यासह 17 जणांवरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या रोहिणी…
Read More...

T20 World Cup 2022: भारताचे सर्व सामने थिएटरमध्येही पाहता येतील, 25 शहरांमध्ये मिळणार सुविधा

T20 World Cup 2022: 2022 च्या टी-20 विश्वचषकाचा बिगुल वाजणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकही क्रिकेटच्या या महाकुंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय…
Read More...

परतीच्या पावसामुळे कोकणात दाणादाण; भात कापणीत पावसाचा अडथळा

सिंधुदुर्ग : कोकणामध्ये(Konkan) सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यात यावर्षी जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणामध्ये भात (Rice) कापणीला सुरुवात केली जाते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीला…
Read More...