भगतसिंगांना फाशी देण्याच्या सीनची रिहर्सल करत असताना मुलाचा फाशीने मृत्यू
गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या वेदनादायक अपघातानंतर कर्नाटकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाचा नाटकाच्या तालीम दरम्यान मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली…
Read More...
Read More...