राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप; शिंदे गटाचे 22 आमदार भाजपमध्ये?
शिंदे गटातील 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने रविवारी सामनामध्ये केला आहे. सामनामध्ये असाही दावा केला आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपने…
Read More...
Read More...