परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी…
Read More...

T20 World Cup 2022 नंतर विराट कोहली निवृत्ती घेणार?

Virat Kohli : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली दीर्घ काळानंतर 'विराट' फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याचबरोबर आशिया कपमध्ये 276 धावा केल्या होत्या.…
Read More...

तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको Google वर काय Search करते माहितीये का?

इंटरनेटच्या या युगात कोणाला काहीही शोधायचे असेल तर तो गुगलची मदत घेतो. मनात काही प्रश्न असेल तर गुगल क्षणार्धात उत्तर देते. देशातील आणि जगातील कोणत्याही गोष्टीशी संबंधित माहिती गुगलवर सर्च करता येते, त्यामुळे सर्च इंजिन गुगलकडे प्रत्येक…
Read More...

Sindhudurg : ओटवणे येथील जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा रेडा

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे मांजरधारा येथील जंगलामध्ये गवा रेडा जखमी अवस्थेत ग्रामस्थांच्या दृष्टीस पडल्यामुळे येथील संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी गवा रेडा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने…
Read More...

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती…
Read More...

वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीगृहांचे प्रश्न, इबीसी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती,…
Read More...

शिंग असलेला साप? पहा व्हिडिओ..

बरेच  व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पहिले जातात पसंत केले जातात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे . खूप लोकांकडून व्हिडीओ पहिला जात आहे आणि खूप शेअर केला जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या…
Read More...

मोदींसमोर भाजपा नेत्याकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

"गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील हजारो आदिवासींची घरे आणि गावं पाण्याखाली गेली. या संघर्षाला १६ ऑगस्टला ३७ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही अनेक आदिवासींचे पुनर्वसन बाकी आहे. या प्रकल्पातील पाणी…
Read More...

आनंदाची बातमी! पिकांच्या नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

आजच्या काळात हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम शेतीवर झाला आहे. अनेक राज्यांमध्ये उभी पिके जवळजवळ नष्ट झाली होती, तर बहुतेक शेतात पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य…
Read More...

टोल भरण्यावरून तुफान राडा: टोलनाक्यावर दोन महिला समोरासमोर भिडल्या; VIDEO व्हायरल

नाशिक : टोलनाक्यावर टोल भरण्यावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरही बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून दोन महिला भिडल्याची घटना समोर आली आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पोलीस…
Read More...