कॉम्रेड अशोक बॅनर्जी यांचे निधन
मालाड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अशोक बॅनर्जी (वय ९१) यांचे मुंबईत आकस्मिक निधन झाले. शुक्रवारी (ता. १६) दुपारी अंधेरी पूर्व येथील निवासस्थानात ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर माकपचे…
Read More...
Read More...