Rishi Sunak New UK PM: भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटनचे नवे पंतप्रधान
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. पेनी मॉर्डोंट यांचे नाव मागे घेतल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे निश्चित झाले आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. त्याचवेळी पेनी मॉर्डंट यांना केवळ 25…
Read More...
Read More...