
Celebs Diwali Wishes: दिवाळी हा दिव्यांचा सण देशातच नव्हे तर परदेशातही साजरा केला जातो. प्रत्येकजण दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर फोटो अपलोड करत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो. अशा परिस्थितीत अनेक बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना खास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पहा कोणत्या स्टारने चाहत्यांना कोणत्या स्टाईलमध्ये आणि काय लिहून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सेलिब्रिटींच्या दिवाळी पोस्ट
सोहा अली खानने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत सोहाने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोहा अली खानने लिहिले – लव्ह लाईट आणि लाफ्टर…तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
View this post on Instagram
दिवसेंदिवस बोल्ड होत चाललेली जान्हवी कपूरने सिल्व्हर कलरच्या चमकदार साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले – दिवाळीच्या शुभेच्छा.
View this post on Instagram
नुसरत जहाँने फोटो शेअर करत लिहिले- ‘तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.’
View this post on Instagram
करण पटेलची पत्नी आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता भार्गवने दिवा लावतानाचा एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शन- ‘दिवाळीच्या शुभेच्छा.’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
भाभी जी घर पर हैं या मालिकेतील शुभांगी अत्रेने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram