नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा; नितेश राणे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर देवदेवतांचे फोटो छापण्याचे विधान करून राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे. आता भारतीय चलनावर वेगवेगळी चित्रे छापण्याची मागणी नेते करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र छापण्याची…
Read More...
Read More...