Video: गुजरातच्या मोरबीमध्ये भीषण अपघात; झुलता पूल अचानक नदीत पडला, 90 हून अधिक जणांचा मृत्यू
Gujarat s Morbi Cable bridge collapse: गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक मोठा अपघात घडला आहे. मच्छू नदीतील पूल कोसळल्याने नदीत पडून 90 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पाच…
Read More...
Read More...