Viral Video: शाळेच्या ड्रेसमध्ये भजन गाणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ पाहिलात का?

सोशल मीडिया वापरकर्ते अनेकदा त्यांच्या मोकळ्या वेळेत काही उत्तम आणि हृदयस्पर्शी व्हिडिओंच्या शोधात असतात. जर तुमचा आजचा दिवस खूप वाईट जात असेल, तर नुकताच सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडिओ तुमचा दिवस पूर्णपणे खास बनवू शकतो. जे पाहून तुम्ही…
Read More...

एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त – अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45…
Read More...

26/11: आजच्या दिवशी मुंबई शहर हादरले होते, 14 वर्षांपूर्वी काय घडले होत मुंबईत, वाचा…

मुंबई - 26/11 मुंबई हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता जेव्हा संपूर्ण…
Read More...

Vikram Gokhale विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा!

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान आता त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, ज्याचे विक्रम गोखले यांच्या मुलीने खंडन…
Read More...

Coronavirus News Updates: पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांत 32 हजार…

Coronavirus Update: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. बुधवारी चीनमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या 24 तासांत 31656…
Read More...

WhatsAppवर ‘everything will be ok’ असं स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या औरंगाबाद येथील तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.…
Read More...

PM Kisan Update: आता पती-पत्नी दोघांनाही मिळणार 6,000 रुपये मिळणार? पीएम किसान योजनेचे नवीन नियम…

PM Kisan 13th Installment: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकार वेळोवेळी या योजनेचे नियम बदलत असते. ही योजना सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या…
Read More...

स्वीडनच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई: स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बुधवारी (दि. २३) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पर्यावरणासंबंधी आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वीडन भारतासोबत ‘हरित संक्रमण भागीदारी’…
Read More...

मोफत रेशन घेणार्‍या करोडो लाभार्थ्यांसाठी खुशखबर, सरकारने केला मोठा बदल

मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मोफत रेशनमध्येही पौष्टिक आहार मिळणार आहे. सरकार मोफत रेशनच्या एका मोठ्या नियमात बदल करणार आहे, ज्याचा फायदा एप्रिल 2023 पासून देशातील करोडो लोकांना मिळणार आहे. या…
Read More...

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, पुण्यातील रुग्णालयात दाखल

Vikram Gokhale Hospitalised: हिंदी-मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल त्यांची प्रकृती चिंताजनक बनली…
Read More...