बिहारमध्ये अनोखी चोरी, बोगदा बनवून चोरट्यांनी रेल्वेचे संपूर्ण इंजिन चोरले
बिहारच्या बरौनीमध्ये चोरीची अनोखी घटना ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बोगदा खोदून चोरट्यांनी इंजिन चोरले आहे. चोरीची ही घटना ऐकून चोरटे असा गुन्हा करू शकतात यावर लोकांचा विश्वास बसत नाही. याआधीही रोहतासमध्ये चोरट्यांनी 500 टन वजनाचा लोखंडी…
Read More...
Read More...