शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यात!

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2,000 रुपये (13th installment of PM Kisan) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होणार आहेत. पीएम किसान योजना (PM Kisan) च्या लाभार्थ्यांना लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे.…
Read More...

अजित पवारांचा पुण्यात अपघात, थोडक्यात बचावले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार एका मोठ्या अपघातातून बचावले. अजित पवार यांनी सांगितले की, शनिवारी पुण्यातील एका रुग्णालयात डॉक्टर आणि इतर दोघांसह लिफ्टमधून जात असताना अचानक वीज गेली आणि लिफ्ट तळमजल्यावर पडली. या अपघातात डॉक्टर…
Read More...

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्रिकेटच्या मैदानावरही तूफान फटकेबाजी करताना पहायला मिळाले. डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन…
Read More...

IND vs SL: भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी केला पराभव, मिळवला वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय

तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. टीम इंडियाने तिसरी वनडे 317 धावांनी जिंकली. यासह भारताच्या नावावर आता वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम झाला आहे. प्रथम फलंदाजी…
Read More...

विराटने झळकावले 74 वे शतक, सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम मोडला

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे क्रिकेट कारकिर्दीतील 46 वे शतक ठोकले आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कोहलीने आणखी एक…
Read More...

वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा Virat Kohli ठरला पाचवा खेळाडू

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीचा…
Read More...

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या…
Read More...

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात 300 कोटींची गुंतवणूक

राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील…
Read More...

खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, पहा VIDEO

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान त्यांच्या साडीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळीच त्यांच्या हे लक्षात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. पुण्यातील…
Read More...

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये प्रवासी विमान कोसळले, 16 जणांचा मृत्यू

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी विमान कोसळले आहे. येथे भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर विमान जळू लागले आणि आकाशात धुराचे लोट पसरले. माहिती मिळताच रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. नेपाळ…
Read More...