IND vs NZ : शुभमन गिलचं सलग दुसरं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं
टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांपैकी एक असलेला सलामीवीर शुभमन गिलने आणखी एक शतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावून भारतीय संघाचा डाव मजबूत करण्याचे काम केले. आजच्या…
Read More...
Read More...