ICC ODI क्रमवारीत शुभमनला फायदा, विराटची मात्र घसरण, पाहा कोण कितव्या क्रमांकावर
ICC ODI Rankings: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने आयसीसी वनडे क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. त्याने द्विशतक आणि एक शतक झळकावले असून त्यानंतर क्रमवारीत जबरदस्त झेप घेतली आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला थोडासा फटका बसला…
Read More...
Read More...